'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli Earthquake: गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे झटके | Batmi Express

0

Gadchiroli Earthquake,Gadchiroli Earthquake News,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
:- दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत.तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली,जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी झालेली नाही. 

सदर भुकंपाची तिव्रता रिक्टर स्केल वर 3.8 तसेच भुकंपाची खोली 10 कि.मी. जमीनीखाली असल्याचे National Centre for Seismology New Delhi यांचेकडून माहिती झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×