'

बनपूरकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा | Batmi Express

0

मालेवाडा,Malewad,kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Live,


मालेवाडा: 
स्थानिक ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सूरवात मालेवडा गावात स्वच्छ्ता फेरी काढून करण्यात आली. यात  प्राथमिक आरोग्य केंद्र, बिरसमुंडा  चौक, मुख्य चौक, मरेगव चौक, मस्जिद चौक, ग्रामपंचायत,  गावातील  रस्ता इत्यादी स्वच्छ करण्यात आला.

महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी, विशेष अतिथी प्रा. दिलीप नंदेश्वर, प्रमुख पाहुणे प्रा. राऊत, प्रा. भजन कंनाके होते संचालन प्रा. प्रमोद कूमरे यांनी केले तर आभार श्री दिपक बनपुरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. काळे, डॉ. वैद्य, डॉ. ठाकरे, प्रा. लोहांबरे, प्रा. सहारे, श्री उईके, श्री, सेलोकर, श्री. समर्थ, श्री. वालदे, श्री. जांभूले यांनी केले. बहुसंख्य विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×