Bhandara Flood Live Updates: कारधा पुल(जुना), भंडारा येथे वैनगंगा नदीची ईशारा पातळी ही 245.00 मी. व धोका पातळी 245.50 मी. आहे. आज दि. 23.09.2022 रोजी रात्री. 11.00 वा. 244.52 मी. पाणी पातळीची नोंद घेण्यात आली असुन वैनगंगा नदीची (भंडारा) ईशारा पातळी जवळ येत असल्याचे दिसुन येत आहे . व तसेच धापेवाडा धरणाचे विसर्ग (6707.05 cumecs) पाहता ईशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वाटत आहे.
सप्टेंबर २४, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.