चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील किरमिटी गावामध्ये सार्वजनिक युवा मित्र गणेशोत्सव मंडळ किरमिटीच्या वतीने दरवर्षी नाविन्यपर्ण उपक्रम राबविले जातात. त्यामधूनच यावर्षी गणपतीच्या स्वरुपात ७५ वा आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आले या मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम, सचिव राजकुमार दडमल. संकलपणा - सुरज चौधरी सदस्य ग्राम पंचायत किरमिटी यानी दिली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किरमिटीचा राजा: किरमिटी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गणेशोत्सवाच्या माध्यमातून | Batmi Express
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील किरमिटी गावामध्ये सार्वजनिक युवा मित्र गणेशोत्सव मंडळ किरमिटीच्या वतीने दरवर्षी नाविन्यपर्ण उपक्रम राबविले जातात. त्यामधूनच यावर्षी गणपतीच्या स्वरुपात ७५ वा आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आले या मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम, सचिव राजकुमार दडमल. संकलपणा - सुरज चौधरी सदस्य ग्राम पंचायत किरमिटी यानी दिली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.