सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli News,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,kurkheda,Gadchiroli Batmya,

आज सकाळी 9.30 ला 33 kV 11 k v सब स्टेशन मालेवाडा उपविभाग कुरखेडा येथे ग्रास कटिंग करत असताणी अजगर साप 7 फूट लांब निघाला तेव्हा सुरक्षा रक्षक एजाज पठाण यानी बचाव ऑपरेशन करुण त्या सापाला पकडले आणि नंतर जंगल परिसरात सोडुन त्या अजगराला दिले जीवदान. त्यामुळे सर्प मित्र पठाण यांचा संपुर्न स्टॉप ने कौतुक केलय.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.