कुरखेडा तालुका मालेवाडा परिसरातील खोब्रामेंडा गावामध्ये श्री संपत पोरेती यांच्या शेतामध्ये हत्त्यांनी केली धान पिकाची नासाडी केली आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार हत्त्यांनी अंदाजे 3 हेक्टर जागा खराब केली आहे.
प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी विनंती श्री संपत पोरेती यांनी बातमी एक्सप्रेसच्या माध्यमातून केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.