⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: कोरची येथे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची 
( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ):- राज्य सरकारी -निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीतर्फे आयोजित जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅली राज्यभर आयोजित केली आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयात सुद्धा विशाल बाईक रॅली काढून सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधले. यानंतर कोरची तहसील कार्यालय नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये यांना निवेदन देण्यात आले. 

या बाईक रॅलीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा चे सचिव नरेश रामटेके, प्रसिद्धी प्रमुख सुरज हेमके, महेश चौधरी, व इतर पेन्शन फाइटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा कोरचीचे अध्यक्ष ए डी भोयर ,सचिव राहुल कोपुलवार व बहुसंख्येने महासंघाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोरचीचे पदाधिकारी पटले व भैसारे उपस्थित होते.


Korchi: - State Govt.-Semi Govt Teachers-Non-Teachers Class IV Staff Coordinating Committee Organized Statewide Bike Rally for Old Age Pension Demand Organized across the State. Accordingly, a huge bike rally was also held at Korchi taluka headquarters in Gadchiroli district to draw the attention of the government to their demand. After this, a statement was given to Naib Tehsildar Chandrasekhar Gajbhiye, Tehsil Office Korchi.

Maharashtra State Old Pension Association Taluka Branch Secretary Naresh Ramteke, Publicity Head Suraj Hemke, Mahesh Chaudhary and other pension fighters were present in large numbers in this bike rally. Along with this, President AD Bhoyer, Secretary Rahul Kopulwar of Maharashtra State Zilla Parishad Employees Federation Taluka Branch Korchi and majority of the employees of the Federation were present. Also, officials of State Employees' Central Association Korchi Patle and Bhaisare were present.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.