'

चंद्रपूर: जिल्ह्यातील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी | Batmi Express

0

Chandrapur,Chimur,Chimur Crime,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,

चिमूर:
 चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात एक युवकाने सोशल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेती तस्करीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी Sand माफिया पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे रेती व्यवसायिक भूषण सातपुते व गोलू भरडकर यांनी पांढरया रंगाच्या स्विफ्ट गाडीने येऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पत्रकार विलास मोहिंनकर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

Chimur - Two sand traders threatened to kill a sand mafia journalist after a youth posted a brief text and photos of sand smuggling on social media regarding illegal sand transport in Chimur taluka of Chandrapur district, a case has been registered against the sand trader.

Journalist Vilas Mohinnkar reported to the Chimur police station that on September 29 between 2 pm, sand traders Bhushan Satpute and Golu Bharadkar came in a white Swift car and threatened to kill them at the old bus stop in Chimur city. A case under internal section has been registered, Chimur Police is conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×