लाखांदूर :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील कान्हाळगाव येथील तेजराम कार हा शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरीता गेला होता. शेतीचे काम करत असताना अचानक त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने तेजराम कार यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे कान्हाळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तो पुन्हा आला... लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात कान्हाळगाव येथील इसम ठार | Batmi Express
लाखांदूर :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील कान्हाळगाव येथील तेजराम कार हा शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरीता गेला होता. शेतीचे काम करत असताना अचानक त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने तेजराम कार यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे कान्हाळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.