तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर लैंगीक अत्याचार | Batmi Express

Bhadrawati,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Live,

Bhadrawati,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Live,

भद्रावती
:-  भद्रावती तालूक्यात जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून बाप-लेकीच्या नात्याला  काळीमा फासला आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथे घडली आहे. पोलिसांनी अत्याचारी बापाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका शाळकरी मुलीवर जन्मदात्या बापाने लैंगीक अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शाळकरी मुलगी असलेल्या पोटच्या मुलीवर बापाने अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.२२) करण्यात आली. या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.