चंद्रपूर: ट्रॅक्टर उलटुन 1 महिला ठार तर 50 विद्यार्थी जखमी | Batmi Express

Chimur,Chandrapur Accident,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chimur,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
: चिमूर जवळील नेरी पासून 15 किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने 1 महिला जागेवर ठार तर 25 ते 30 विद्यार्थी गंभीर जखमी त्यात 15 ते 20 महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.

यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहीती मिळताच चिमुर शहरातील खासगी डॉक्टर सुद्धा तात्काळ मदतीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले.चिमुर पोलीस पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.