घुग्घुस : चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील धानोरा फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव सपन संतोष गाईन (४०) तर मंजू गाईन असे जखमी महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य श्याम नगर चंद्रपूरचे रहिवासी आहे.
ट्रकची दुचाकीला जबर धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
घुग्घुस : चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील धानोरा फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव सपन संतोष गाईन (४०) तर मंजू गाईन असे जखमी महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य श्याम नगर चंद्रपूरचे रहिवासी आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.