Bhandara Flood Live Updates: भंडारा येथे वैनगंगा नदीची इशारा पातळी ही २४५.०० मी. व धोका पातळी २४५.५० मी. आहे. आज दि. १०.०८.२०२२ रोजी सायं. ६.०० वा. २४५.१० मी. पाणी पातळीची नोंद घेण्यात आली असुन वैनगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.

%20_%20%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80,%20_%20BatmiExpress%E2%84%A2.webp)


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.