ब्रम्हपुरी प्रतिनिधी : आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला चंद्रपूर पोलीस (Chandrapur Police ) ब्रम्हपुरी अंतर्गत ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय ( Bramhapuri Police Station PSI ) तथा बीड जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी ( Karmaveer Kannamwar Vidyalaya Surbodi ) येथे सायबर सप्ताह मार्गदर्शन कार्यक्रम ( Cyber Security Week Guidance ) घेण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.स्वाती फुलेकर ( PSI Swati Phulekar of Brahmapuri Police Station ) मॅडम पी.एस.आय श्री. गेडाम साहेब पोलीस हवालदार बीड जमादार श्री पिसे साहेब पोलीस नरेश कोडापे सर शुभांगी शेळके मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री पिलारे सर सुरबोडी ग्रामपंचायत चे सरपंच सौ. बावनकुळे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना फुलेकर मॅडम यांनी आपल्या अवतीभवती कशाप्रकारे मुलामुलींवर अन्याय अत्याचार आपल्याच जवळच्या व्यक्तीकडून केले जातात आणि त्यावर आपण कशा प्रकारे उपाययोजना करून ते अन्याय दूर करू शकतो असे मार्गदर्शन केले. गेडाम सर यांनी म्हटले की अन्याय करणारा हा तर गुन्हेगार असतोच सोबतच अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार होते असे सांगून 112 हा नंबर डायल करून जेव्हा केव्हा पोलिसांची गरज पडल्यास त्यांची मदत घेऊ शकतो, यासोबतच आज मोबाईल व्हाट्सअप फेसबुक च्या माध्यमातून अनेक फसवणुकीचे संदेश अश्लील चित्र असे विविध सायबर गुन्हे होत असल्याचे निदर्शनास येते यावर सुद्धा बीड जमादार पीसे साहेब यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन प्रा.श्री.संदीप ढोरे सर यांनी तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य पिलारे सर यांनी केले श्री बगमारे सर यांनी पाहुण्यांचे आभार मानले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Today, 10th August 2022, on Wednesday, under the guidance of PSI of Bramhapuri Police Station and Beed Jamadar under Chandrapur Police Bramhapuri, a cyber week guidance program was conducted at Karmaveer Kannamwar Vidyalaya Surbodi. PSI Swati Phulekar of Brahmapuri Police Station Ms. PSI Mr. Gedam Saheb Police Constable Beed Jamadar Mr. Pise Saheb Police Naresh Kodape Sir Shubhangi Shelke Madam School Principal Mr. Pilare Sir Surbodi Gram Panchayat Sarpanch Mrs. Bawankule Madam was present.
While guiding the program, Madam Phulekar guided how injustice is being done to children around her by someone close to her and how we can remove that injustice by taking measures. Gedam sir said that the perpetrator of injustice is a criminal as well as the one who suffers injustice is also a criminal and he can dial 112 number and seek help from the police whenever he needs it. Beed Jamadar Pise Saheb guided the program on the fact that crimes are being observed.Prof.Shri Sandeep Dhore Sir introduced the program.Principal Pilare Sir introduced the program.Sri Bagmare Sir thanked the guests. were present.