कोरची: पारबताबाई विद्यालय कोरची येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( चेतन कराडे - प्रतिनिधि ) :- बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याची माहिती सांगणाऱ्या रक्षाबंधन हा सन या शाळेत साजरा करण्यात आला.येथे सर्व मुलींनी मुलांना राखी बांधली. मुलांनीही बहीण मानून मुलींना चॉकलेट देऊन बहिणी विषयीचे प्रेम व्यक्त केले.रक्षण करण्याचे वचन यावेळी देणयात आले.

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक महेश चौधरी  ,हरिश्चंद्र मडावी  ,जीवन भैसारे    वसंत गूरूनूले ,श्यामराव उंदीरवाडे ,प्रिया कापगते आदिनी सहकार्य केले. 

या प्रसंगी शाळेचे  मुख्याध्यापक शलिकराम कराडे यांनी सर्वाना आपल्या कर्त्यव्याप्राप्ति जागरूक राहावे ; असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.