'
30 seconds remaining
Skip Ad >

ITBP Bus Accident: आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी | BatmiExpress™

0

Accident,Jammu and Kashmir News,Accident News,ITBP Bus Accident News,Bus Accident,Jammu and Kashmir,ITBP Bus Accident,जम्मू
: जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये आयटीबीच्या जवानांच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला. अनंतनाग मधील चंदनवाडीवरून पहलगामला 39 आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी बसचा ब्रेक झाल्याने बस दरीत कोसळली आहे. या बस अपघातात 6 जवानांचा मृत्यू झाला असून तर 37 जवान जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आयटीबीपी जवानांना अमरनाथ यात्रेसाठी तैनात करण्यात आले होते. 

ब्रेक फेल झाल्यामुळे बस दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आणखी जवानांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×