सर्वांनी नागरिकांनी लक्षात असु दया. काळजी घ्या बिनाकारण अति रिक्स घेऊ नका. घरांची नुकसान,पाळीव प्राणी जीवित हानी किंवा ईतर अतिवृष्टी संबंधात काही घटना घडल्या तर 7820834283 या नंबरवर फोन करा.
- हेही वाचा : वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
- हेही वाचा : ब्रम्हपुरी | लाडज गाव पुन्हा जलमय!
- हेही वाचा : ब्रम्हपुरी: पिपंळगाव भोसले येथील पूरस्थिती
गडचिरोली : पूरामुळे वाहतूक खंडीत / बंद असलेले मार्ग :
- दिनांक- 16-08-2022, वेळ- सकाळी 8.00 वाजता
- साखरा -चूरचूरा,
- चूरचूरा-महादवाडी,
- नवरगाव- चूरचूरा, गडचिरोली-आरमोरी,
- गडचिरोली-चामोर्शी,
- माडोमूल- रानमूल,
- चांदाळा - कूंभी
- जोगीसाखरा-आरमोरी
- आरमोरी -ठानेगांव
- आष्टी-आलापल्ली( दिना नदी)
- आष्टी-गोंडपिपरी( वैनगंगा ब्रिज)
- आरमोरी - ब्रम्हपुरी
- वडसा-लाखांदुर
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.