Chandrapur Flood 2022 | चंद्रपूर - जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील जीवन विस्कळीत झाले होते, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह यंदा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते, हजारो नागरिकांचे बचाव कार्य करण्यात आले होते. जुलै महिन्यात पावसाने जणू कहरच केला होता, त्यांनतर 15 दिवस पावसाने विश्रांती घेतली मात्र जुलै महिन्यापेक्षा ही जास्त पाऊस ( Chandrapur Heavy rainfall ) ऑगस्ट महिन्यात पडायला सुरुवात झाली.
नदी, नाले दुथडी भरल्याने नदीकाठी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, चंद्रपूर मनपाने याबाबत अतिसावधनतेचा इशारा नागरिकांना दिला आहे, विशेष म्हणजे या इशाऱ्यात जुलै महिन्यात आलेल्या पुरापेक्षा ( Chandrapur Flood situation ) ही जास्त असणार आहे.
मागील 2 दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे, इराई धरण ( Irai dam ) , अप्पर वर्धा धरनातील पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे, आधीच शहरातील रहमतनगर व सिस्टर कॉलोनी भागात अनेक ठिकाणी पाणी शिरले ( Chandrapur Flood 2022 ) आहे. नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दूरध्वनी - 101, 07172-259406, 9823107101, 8975994277, 07172-254614 व सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Chandrapur - Life in Chandrapur district was disrupted due to heavy rains in the month of July, large amount of water entered the city along with the rural areas of the district this year, thousands of citizens were rescued. In the month of July, the rains had created havoc, after that the rains took a break for 15 days, but this heavy rainfall started falling in the month of August.
Due to the overflowing of the river and canals, the water level is increasing along the river, Chandrapur municipality has warned the citizens to be very careful, especially in this warning, it is going to be more than the flood that occurred in the month of July (Chandrapur flood).
Since last 2 days it has been raining, the water in Irai dam, Upper Wardha dam has reached dangerous level, water has already entered many places in Rahmat Nagar and Sister Colony areas of the city. Citizens living on the banks of the river have been requested to be alert and contact the Disaster Management Department at 101, 07172-259406, 9823107101, 8975994277, 07172-254614 and for help.