'
30 seconds remaining
Skip Ad >

Gosikhurd Flood Live Updates (24 Aug): गोसीखुर्द धरणातुन 2,502 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग | BatmiExpress™

0

Gosikhurd Flood Live Updates,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Gadchiroli,Bramhapuri,Bhandara

Gosikhurd Flood New Updates Notification Soon

गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 गेट 0.50 मी. ने उघडण्यात आले असून 2,502 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी जलाशय परिचालन परिशिष्ट (ROS) प्रमाणे राखण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग धरणस्थळी येणार्‍या येव्याइतका इतका म्हणजेच अंदाजे 3500-4000 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येणार आहे तसेच गरज पडल्यास विसर्ग 5000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल . तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×