Bhandara Flood Live Updates: कारधा पुल(जुना), भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 243.57 मीटर नोंदविण्यात आली. इशारा पातळीच्या खाली वैनगंगा वाहत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने वैनगंगेला पूर आल्याने कारधा येथील लहान पुलावरुन 3 मीटरपर्यंत पाणी वाहत होते. धोका पातळीच्या वर पाणी गेले होते. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले होते.
बातमी एक्सप्रेस वैनगंगा पाणी पातळीत कमी होण्याचा चार्ट:
- मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 243.57 मीटर
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.