Gosikhurd Flood New Updates Notification Soon
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी जलाशय परिचालन परिशिष्ट (ROS) प्रमाणे राखण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग धरणस्थळी येणार्या येव्याइतका इतका म्हणजेच अंदाजे 3500-4000 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येणार आहे तसेच गरज पडल्यास विसर्ग 5000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल . तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
Gosikhurd National Project (GSK)
- Date : 23-08-2022,
- @18:00 Hrs.
- Level : 243.450 m (FRL : 245.500 m)
- GS : 758.518 MCM (66.19%)
- LS : 352.611 MCM (47.64%)
- *Inflow & Ouflow 1 Hourly:*
- IF : 12.132 MCM / 3370.00 m3/sec
- OF : 2.680 MCM / 744.45 m3/sec
- Trend : Rising ( 6 cm)
- Gate Position: 5 Gate Open By 0.5m.
- Spillway : 548.55 m3/sec
- PH : 160 m3/sec
- RBC PH : 36 m3/sec
- Total Discharge : 744.55 m3/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.