'
30 seconds remaining
Skip Ad >

Gosikhurd Flood Live Updates (15 Aug): गोसीखुर्द धरणातुन 14042.99 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33 गेट उघडले | BatmiExpress™

0
Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Bhandara News,

Gosikhurd Flood Live Updates (15 Aug) : 15 ऑगस्ट 22, रात्री 11.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 23 गेट 2.5 मीटरने तर 10 गेट 2 मीटरने उघडण्यात आले असून 14042.99 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Gosikhurd National Project (GSK): 

@23:00 Hrs.

Gate Position : 23 Gate Open By 2.5m & 10 Gate Open By 2m

 • Spillway : 14042.99 m³/sec
 • PH : Close.
 • RBC PH : Close.

Total Discharge : 14042.99 m³/sec

 • For Irrigation : 
 • RBC : Close.
 • LBC : Close.

सतर्कतेचा ईशारा:

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी व नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहेत. अनेक रस्ते बंद झालेले आहेत. तरी वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे. 

कृपया प्रशासन मार्फत दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

 • गोसीखुर्द धरणातुन 14892.24 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33  गेट 02.5  मीटरने उघडले ( 8/15/22 10:00 PM ) 

15 ऑगस्ट 22, रात्री 10.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 23 गेट 2.5 मीटरने उघडण्यात आले असून 14892.24 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Gosikhurd National Project (GSK) 

@22:00 Hrs.

Gate Position : 33 Gate Open By 2.5m.

 • Spillway : 14892.24 m³/sec
 • PH : Close.
 • RBC PH : Close.

Total Discharge : 14892.24 m³/sec

 • For Irrigation : 
 • RBC : Close.
 • LBC : Close.

 • गोसीखुर्द धरणातुन 15000.81 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33  गेट 02.5  मीटरने उघडले ( 8/15/22 6:00 PM

15 ऑगस्ट 22, सायंकाळी 06.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 33  गेट 02.5  मीटरने उघडण्यात आले असून 15000.81 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


 • गोसीखुर्द धरणातुन 17207.39 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा ( 8/15/22 12:00 PM

15 ऑगस्ट 22, दुपारी 12.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द  धरणाचे 23 गेट 03 मीटरने तर 10 गेट 02.5 मीटरने उघडण्यात आले असून 17207.39 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


 • गोसीखुर्द धरणातुन 15602 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाची 33 दारे 2.5 मीटरने उघडले ( 8/15/22 8:53 AM ) :

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात  वाढलेला आहें. गोसेखुर्द धरणाची 33 दारे 2.5 मीटरने उघडण्यात आले असून 15602 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


 • गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा मोठी वाढ, नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा ( 8/15/22 8:53 AM ) :

आज 15 ऑगस्ट 22, सकाळी 7.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 23 गेट 2 मीटरने तर 10 गेट 1.5 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 12064 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे. 

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात  वाढलेला आहें. पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 14000 ते 16000 क्युमेक्स  पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. तरी वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे. 


Gosikhurd National Project (GSK)

 • Date :  15-08-2022, @ 7:00 Hrs.
 • *W L* - 241.850 m (FRL : 245.500 m)
 • G.S. - 539.480 MCM ( 19.06 TMC )
 • L.S. - 133.573 MCM ( 4.72 TMC )
 • *L.S. (%)* - 18.05%
 • ILBC - Close.
 • IRBC - Close.
 • *Total Canal* - 0 m³/sec

Dam Gates - 23 Gate Open By 2m & 10 Gate Open By 1.5m / 11868.0 m³/sec
 • P.H. (24 Mw) - 160 m³/sec
 • RBC P.H. (2.5 Mw) - 36 m³/sec
 • River Discharge - 12064 m³/sec
 • EVP Loss - 0.142 MCM
 • Submergence - 116.280 http://Sq.Km.
 • Rainfall Today/  Total From 1 June 2022 - 47.4 / 773.30 mm
 • INFL. - 563.486 MCM/ Total From 1 June 2022 - 12880.714 MCM
 • OUTFL. - 632.200 MCM/ Total From 1 June 2022 - 12870.729 MCM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×