तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live Updates (14 Aug): गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ, धरणाचे 33 गेट 1 मीटरने सुरूच | BatmiExpress™

Gosikhurd Flood Live Updates,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Gadchiroli,Bramhapuri,Bhandara,Bhandar

Gosikhurd Flood Live Updates,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Gadchiroli,Bramhapuri,Bhandara,Bhandar

Gosikhurd Flood Live Updates (14 Aug) :  

आज 14 ऑगस्ट 22, सायंकाळी 5.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 33 गेट 1 मीटरने  उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 6789.23 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे. 


Date : 14-08-2022, 
  • @17 :00 
  • Level : 242.280 m (FRL :245.500 m)
  • Daily Rainfall: 13.80 mm
  • Total Rainfall: 739.70 mm
  • Gate Position: 33 Gate Open By 1m.
  • Spillway : 6789.23 m3/sec
Note :- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच 14 आणि 15 ऑगस्टसाठी अतिवृष्टीचा इशारा तसेच पुराचे पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी, विसर्ग टप्प्याटप्प्याने 6000 ते 9000 क्यूमेक्स दरम्यान वाढेल आणि आवश्यक असल्यास 10,000 क्यूमेक्स पर्यंत वाढेल.
  • गोसीखुर्द मधून 5998 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33 गेट सुरूच ( 8/14/22 1:53 PM ) 

आज 14 ऑगस्ट 22, दुपारी 1.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 23 गेट 1 मीटरने तर 10 गेट 0.5 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 5998.6 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे. 

Gosikhurd National Project (GSK): 

  • Date :  14-08-2022
  • @13 :00 Hrs.
  • Level : 242.360 m (FRL : 245.500 m)
  • GS : 601.703 MCM (52.51%)
  • LS : 195.796 MCM (26.46%)
  • *Inflow & Ouflow 1 Hourly:*
  • IF : 17.716 MCM / 4921.12 m3/sec
  • OF : 21.595 MCM / 5998.62 m3/sec
  • Trend : Falling ( -3 cm)
Gate Position : 23 Gate Open By 1m & 10 Gate Open By 0.5m
  • Spillway : 5802.6 m3/sec
  • PH : 160 m3/sec
  • RBC PH : 36 m3/sec
Total Discharge : 5998.6 m3/sec
  • For Irrigation : 
  • RBC : Close.
  • LBC : Close.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.