⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Dam ( Photos & Video ) : गोसीखुर्द धरण तिरंगाच्या रंगात गेलं न्हावुन | BatmiExpress™

Gosikhurd,Gosikhurd News,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Live,Bhandara Today,


भंडारा
- संपूर्ण देशामध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  या निमित्याने देशभर विविध कार्यक्रम हर घर तिरंगा हा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडला जात असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीच्या सणासारखा रोषणाई लाऊन साजरा करीत असल्याचे चित्र राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेली रोषणाई दिसून येत आहे. 

भंडारा येथील गोसेखुर्द धरणाला तिरंगा रोषणाईने सजविला असून जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. 







Bhandara - On the occasion of Independence Amrit Mahotsav being celebrated all over the country, various programs are being held all over the country, every home is celebrating the Tricolor festival with great enthusiasm and the Amrit Mahotsav of Independence is being celebrated with lights like the Diwali festival. is coming

The Gosekhurd Dam at Bhandara has been decorated with tricolor lighting and is attracting the attention of the citizens of the district and surrounding areas.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.