तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

सिंदेवाही: गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार | BatmiExpress™

Chandrapur News,Chandrapur,Sindewahi,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Tiger Attack,Sindewahi News,Chandrapur Tiger Attack,

Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Sindewahi News,Chandrapur Today,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

सिंदेवाही
: तालुक्यातील वनपरिक्षेत्र सिंदेवाही (Sindewahi ) अंतर्गत येत असलेल्या उपवनपरिक्षेत्र तांबेगडी मेंढा मधील चिकमारा जंगल परिसरात गुरे चरण्याकरिता गेलेल्या गुराख्याला वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की, वनपरिक्षेञ सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या उपवनपरिक्षेत्र तांबेगडी मेंढामधील चिकमारा बिट जंगल परिसरात चिकमारा गावातील रामदास डुकरू नैताम (६३) हा शनिवारला गावातील गुरे चारण्याकरिता गेला होता. मात्र, तो संध्याकाळी परत न आल्याने गावातील लोकांनी उपवनपरिक्षेत्र सहाय्यक बुरांडे यांना माहिती दिली. ( Chandrapur Tiger Attack

त्या आधारे वनविभाग तांबेवाडी मेंढा (चमू) व चिकमारा येथील गावकरी यांनी लगत च्या जंगल परिसरात शोधा शोध घेतले. शनिवार ला रात्रो उशीरापर्यंत शोधून ही रामदास नैताम मिळून न आल्याने पुन्हाआज रविवार दिनांक १४ ऑगस्ट च्या सकाळी शोधले असता सकाळी सात वाजता च्या समारास वाघाने हल्ला केल्याप्रमाणे त्याचा प्रेत चिकमारा जंगल परिसरात आढळुन आला.वाघाच्या हल्ल्यात झाले ठार झालेल्या गुराखी रामदास डुकरू नैताम (६३) रा. चिकमारा याचे शव पंचनामा करून शवविच्छेदन करिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहाय्यक बुरांडे, तांबेगडी मेंढा उपवनपरिक्षेत्र चमु व पोलीस स्टेशन सिंदेवाहीचे कर्मचारी दाखल झाले होते. मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.


Sindewahi: An incident has come to light that a cowherd was attacked and killed by a tiger in the Chikmara forest area of ​​Tambegadi Mendha under the Sindewahi forest zone of the taluk. According to the detailed report, Ramdas Dokru Naitam (63) of Chikmara village had gone to graze the cattle of the village on Saturday in Chikmara bit forest area of ​​Tambegadi Mendha under forest parikshen Sindewahi. However, when he did not return in the evening, the people of the village informed Sub-Forest Assistant Burande. (Chandrapur Tiger Attack)

Based on that, the villagers of Tambewadi Mendha (Chamu) and Chikmara of Forest Department searched in the adjacent forest area. As Ramdas Naitam was not found till late on Saturday night, he was searched again on the morning of Sunday, August 14th, and his dead body was found in the Chikmara forest area as if it had been attacked by a tiger at seven o'clock in the morning. Chikmara's dead body was sent to Sindewahi Rural Hospital for post-mortem. Forest Range Officer Vishal Salkar, Area Assistant Burande, Tambegadi Mendha Sub-forest Range Chamu and Police Station Sindewahi staff had reached the spot. The family of the deceased was given immediate financial assistance of 25 thousand rupees on behalf of the forest department.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.