Gosikhurd Flood Live Updates (12 Aug) : आज 12 ऑगस्ट 22, रात्री 8.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 11 गेट 1.5 मीटरने तर 22 गेट 1 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 8013.23 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.
Gosikhurd National Project (GSK)*
Date : 12-08-2022,
- 20 :00 Hrs.
- Level : 242.320 m (FRL : 245.500 m)
- GS : 596.531 MCM (52.05%)
- LS : 190.624 MCM (25.75%)
- *Inflow & Ouflow 1 Hourly:*
- IF : 26.285 MCM / 7301.39 m³/sec
- OF : 28.871 MCM / 8019.73 m³/sec
- Trend : Falling ( -2 cm)
Gate Position* : 11 Gate Open By 1.5m & 22 Gate Open By 1m
- Spillway : 7853.23 m³/sec
- PH : 160 m³/sec
- RBC PH : Close.
- *Total Discharge* : 8013.23 m³/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.
- गोसीखुर्द मधून पुन्हा 12144.99 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे सर्व 33 गेट उघडले:
आज 12 ऑगस्ट 22, सकाळी 05.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 23 गेट 02 मीटरने तर 10 गेट 01.5 उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 12144.99 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.