तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: दुधवाही येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार | BatmiExpress™

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Bramhapuri Tiger Attack,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrap

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Bramhapuri Marathi News,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- तालुक्यातील दुधवाही येथील शेतशिवरात वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला  ठार केल्याची घटना आज सकाळी 11: 00 वाजताच्या सुमारास घडली आहे. मुखरू राऊत वय वर्षे (62) असे असून दुधवाही गावातील रहिवाशी असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे माहिती आहे.

धानपिकाची लागवड  शेतकरी मुखरू च्या शेतावर केली असून नियमित आपल्या शेतावर धानपिकाची देखभाल करण्यासाठी शेतावर गेला असता बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने मुखरु वर हल्ला चढवून ठार केलें.

वाघाचे  संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभाग नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.