ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी नगरपरिषद नगरसेविका श्रीमती सरिताताई पारधी यांचे पति माधवजी पारधी रा. धूमनखेड़ा ब्रम्हपुरी यांचे दीर्घकाळ आजाराने आज दि. 14/8/2022 ला दुखद निधन झाले आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज दि. 15/8/2022 ला 12 वाजता ब्रम्हपुरी (नवेगांव) येथील स्मशानभूमी (भूतिनाला) येथे करण्याचे ठरवीले आहे।
“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या परिवारास या संकटातून सावरण्याचे धैर्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”
Bramhapuri: Madhavji Pardhi, husband of Bramhapuri Municipal Council corporator Mrs. Saritatai Pardhi. Dhoomankheda Bramhapuri died today due to long illness. Sadly passed away on 14/8/2022. His last rites will be held today. It is scheduled to be done on 15/8/2022 at 12 o'clock at Bramhapuri (Navegaon) Crematorium (Bhutinala).
"May God rest his soul and give courage to this family to overcome this crisis. A moving tribute.”
लेखकाचे नाव: सौरभ यादव मिसार - नागभिड