आरमोरी:- येथील गणेश मंदिर नेहरू चौक येथे मागील 14 वर्षांपूर्वी दिलीप दामोधर हेमके यांनी संतोषी माता ची स्थापना मोठ्या उत्साहाने केली होती.स्थापना झाल्यापासून प्रत्येक वर्षी हेमके कुटुंबियां तर्फे संतोषीमाता स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. स्थापना दिनानिमित्त महिलांचे भजने ,महाआरती, व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. व शेवट महाप्रसाद देऊन केला जातो. सदर स्थापनेला यावर्षी 14 वर्षे पूर्ण झाले असून, प्रत्येक वर्षी हेमके कुटुंबियाकडून प्रत्येक वर्षी सुद्धा संतोषीमाता स्थापना दिवस साजरा केला जाईल असे ग्वाही जयश्री दिलीप हेमके यांनी दिली आहे.
आरमोरी: संतोषीमाता स्थापना दिवस साजरा | BatmiExpress™
Armori,Gadchiroli News,Armori Live,Armori News,Gadchiroli,