- सौरभ यादव मिसार , नागभिड
नागभीड : आरमोरी-ब्रम्हपुरी येथील वैनगंगा (Wainganga River) नदीच्या पुलावरून महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 18 जुलै 2022 ला दुपारी 1 ते 2 वाजे दरम्यान घडली. आत्महत्या केलेल्या सदर महिलेचे नाव - लता भाऊराव डोईजड रा. नागभीड असे आहे. ( Nagbhid Suicide )
त्या दोघांचेही मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकाला प्रचारण करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने मृतदेह शोधण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. बचाव पथकाला महिलेचा मृतदेह सापडलेले आहे. सदर महिलेचा मृतदेह आरमोरी जवळील डोंगरगाव येथे आढळला. उर्वरित एकाच शोध तीव्र गतीने सुरु आहे.
सदर महिलेचा मृतदेह आरमोरी जवळील डोंगरगाव येथे आढळला. सौ. लता भाऊराव डोईजड, पंचायत समिती परिसर नागभीड यांचे पार्थिव मिळालेले आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज सकाळी 11:30 वाजता करण्यात येणार आहे.
Nagbhid : The shocking incident of a woman committing suicide by jumping from the Wainganga River bridge in Armori-Brahmpuri took place on 18 July 2022 between 1 and 2 pm. Name of the woman who committed suicide - Lata Bhaurao Doijad In- Nagbhid. ( Nagbhid Suicide )
Rescue teams were dispatched to find the bodies of both of them. According to this, a search operation is being conducted in Wainganga river basin to find the dead bodies on behalf of the local administration and police department. The rescue team has found the dead body of the woman. The dead body of the said woman was found at Dongargaon near Armori. The search for the rest of the same is going on at a brisk pace.
The body of the said woman was found at Dongargaon near Armori. Mrs. The body of Lata Bhaurao Doizad, Panchayat Samiti area Nagbhid has been received. His last rites will be performed today at 11:30 am.