तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली बिग ब्रेकिंग! आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात इसम ठार - BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli Batmya,

  • बातमी एक्सप्रेस - गडचिरोली वृत्तसेवा

गडचिरोली तालुक्यातील धुंडेशिवणी जंगल परिसरात ( Dhundeshivani forest ) आज तीन वाजताच्या सुमारास वाघाने आज  ठार केल्याची घटना घडली. 26 जुलैला दिबना जंगल परिसरात  ( Dibna forest ) वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालं असताना, आज पुन्हा धुंडेशिवणी जंगल परिसरात वाघाने एक इसम ठार केल्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

मृतक व्यक्तीचे नाव खुशाल तुकाराम निकुरे ( वय 62 वर्ष)  ( Khushal Tukaram Nikure ) असून हा आपले बैल चारायला त्या परिसरात गेला होता. वन विभागाच्या वतीने वारंवार दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने आज या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे.

वाघाने शिकार केल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी तात्काळ पोहचलेली होती. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


A tiger killed an incident in Gadchiroli taluka Dhundeshivani forest area around 3 o'clock today. While one person died in a tiger attack in the Dibna forest area on July 26, today again a tiger killed an isam in the Dhundeshivani forest area, creating a sense of fear among the people of the area.

The deceased person's name is Khushal Tukaram Nikure (age 62 years) and he had gone to that area to graze his bull. This person has lost his life today due to ignoring the repeated instructions given by the forest department.

As soon as we got the information about tiger hunting, the police and forest department immediately reached the spot. Sources have informed that the dead body has been sent to the general hospital for post-mortem.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.