तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वडसा: 11 वर्षीय बालकाचा विषारी सापाने केला दंश - BatmiExpress™

wadsa,Wadsa News,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli live,

wadsa,Wadsa News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli live,

वडसा (देसाईगंज )
: तालुका मुख्यालयापासुन 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या एकलपुर गावात एका 11 वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज  31 जुलै 2022 रोजी सकाळच्या सुमारास घडली. सदर घटनेने गावात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत बालकाचे नाव आशिष कालिदास दुफारे (वय 11) असे  आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक आशिष हा गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 5 व्या वर्गात शिकत होता. आज सकाळी 5  वाजताच्या सुमारास खाटेवर झोपुन असतानाचं त्यावर मण्यार जातीच्या अती विषारी सापाने त्याला दंश केल्याची माहिती असून काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. अनपेक्षित झालेल्या सर्पदंशाने आशिषचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील व्यक्ती यांना हादराच बसला आहे. त्याच्या या अशा मृत्यूने गावात शोककळा पसरली असून 11 वर्षाच्या बालकावर काळाने झडप घातल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Wadsa (Desaiganj): An 11-year-old boy died of snakebite in the village of Ekalpur, which is 6 km from the taluka headquarters. The said incident has created a stir in the village and grief is being expressed. The dead child has been identified as Ashish Kalidas Dufare (age 11).

According to the information received, the deceased Ashish was studying in the 5th class of Zilla Parishad Primary School in the same village. It is known that he was bitten by a very poisonous snake of Manyar breed while sleeping on the bed around 5 o'clock this morning and he died shortly after. As Ashish died due to an unexpected snake bite, the family members are shocked. His death has spread mourning in the village and grief is being expressed in the village as time has overtaken the 11-year-old child.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.