तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Accident: एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - #BatmiExpress

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Korpana,Chandrapur News,Accident,Accident News,

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Korpana,Chandrapur News,Accident,Accident News,

स्कार्पिओला समोरसमोर जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर रीत्या जखमी झाल्याची घटनाक्रीडा संकुल समोर घडली.

चंद्रपूर ( कोरपना ): वणी या मार्गाकडून येणाऱ्या अल्टो ने कोरपना कडून जाणाऱ्या स्कार्पिओला समोरसमोर जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर रीत्या जखमी झाल्याची घटना आज कोरपना तालुक्यातील पारधीगुडा फाट्या जवळील तालुका क्रीडा संकुल समोर घडली. ( Chandrapur Accident )

या अपघातात स्वप्निल संदेश इटनकर (अंदाजे 21 वर्ष) रा. कोरपना याचा जागीच मृत्यू झाला. तो वणी वरून आपल्या अल्टो जी जे 10 एसी 5734 या वाहनाने कोरपना कडे येत होता. तर स्कार्पिओ एम एच 38 4383 हे वाहन कोरपना कडून वणी कडे जात होते. यात दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. यात जखमी झालेल्यांची नावे कडू शकले नाही. त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना तालुका पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.