'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी सुसाईड! ब्रम्हपुरी-वडसा वैनगंगा नदी पुलावरून सोनेगाव येथील तरुणाने उडी घेऊन केली आत्महत्या - #BatmiExpress

0

Bramhapuri,suicide,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

ब्रम्हपुरी
:- प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणाचा नाव- विक्की मारोती चिकनकर हा तरुण युवक मौजा सोनेगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या लग्नाला तिन महिने पूर्ण झाले. या युवकाने आज सायंकाळी 6:30 वाजता ब्रम्हपुरी - वडसा वैनगंगा नदी पुलावर गाडी पुलाच्या कडेला ठेऊन नदीत उडी मारली. त्याच्या आत्महत्येचं कारण अजुनही कळलं नाही.

Brahmapuri :- According to preliminary information received, Youth's Name- Vicky Maroti Chikankar is a young youth resident of Mauja Sonegaon. Three months have passed since his marriage. This youth jumped into the river after parking his bike on the side of the bridge at Bramhapuri - Wadsa Wainganga river bridge today at 6:30 pm. The reason for his suicide is still unknown.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×