तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Nagpur Corona: नागपुरातील खासगी शाळेत कोरोनाचा विस्फोट: 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह #BatmiExpress

Nagpur Corona News,Covid-19,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Corona,coronavirus,Maharashtra,
Nagpur Corona News,Covid-19,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Corona,coronavirus,Maharashtra,

नागपूर : नागपुरातील शाळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काहीसे भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकाच शाळेतील 38 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन अलर्ट झालं आहे. आता शाळा बंद ठेवण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट चेक केले जाणार आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोनाबाधित आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच आता शाळा सुरू झाल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी 24 तासात 262 कोरोना बाधित नागपुरात आढळले. नागपुरात पुन्हा एकदा करुणाने दिवसाला 250 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जयताळा येथील एका खाजगी शाळेमधील हे 38 विद्यार्थी आहे. यामध्ये 19 विद्यार्थी शहर भागातील तर 19 विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे.


Nagpur : The school in Nagpur has become a hotspot of Corona. The report of as many as 38 students of a private school has come corona positive. Due to this, there is a feeling of excitement in the city and there is an atmosphere of fear. 

According to the information received, the administration has been alerted as 38 students of a single school were found infected with Corona. Now the school has been closed and the corona reports of the remaining students are going to be checked.

Due to such a large number of students being infected with Corona, the health of students has become a big problem. Also, now that the school has started, an atmosphere of fear has also been created among the parents. 

On Sunday, 262 corona patients were found in Nagpur in 24 hours. Karuna has once again crossed the 250 per day mark in Nagpur. Due to this, the concern of the administration has increased. This is 38 students from a private school in Jayatala. In this, 19 students are from urban areas and 19 students are from rural areas.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.