ब्रम्हपुरी:- तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:-१२/६/२०२२ रोजी ३:०० ते ४:०० वाजताच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र अर्जुन कांबळी ( वय ४५ वर्षे ) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे. ( Chandrapur Tiger Attack )
Breaking News! ब्रम्हपुरी: वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..! Be Media
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:-१२/६/२०२२ रोजी ३:०० ते ४:०० वाजताच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र अर्जुन कांबळी ( वय ४५ वर्षे ) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे. ( Chandrapur Tiger Attack )
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.