Gadchiroli Corona: गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर? तब्बल 8 कोरोना पॉजिटिव | Be Media

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batm

 Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,


गडचिरोली ( Gadchiroli Corona )
:  मागील 24 तासात गडचिरोली जिल्हयात 493 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 08 असून तसेच कोरोनामुक्ताची संख्या एक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37446 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36660 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 13 झाली आहे. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.03 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 03, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.