Wadsa Corona Cases: वडसा तालुक्यात मागील 24 तासात 1 जण कोरोना पॉसिटीव्ह आले आहे. वडसा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो, कारण जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना वाढ होऊ लागली आहे. वडसा तालुक्यात कोरोनाची साखळी पुन्हा सक्रिय होण्याची भीती दर्शवली जात आहे.
नागरिकांना आवाहन:
- कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
- साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
- साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.