Bramhapuri Big Accident: ब्रम्हपुरी – वडसा महामार्गावर वेगवान कारची झाडाला धडक, धडकेत जागीच दोन युवक ठार… तर तिन युवक जखमी | Be Media

wadsa,Wadsa News,Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Accident,Accident News,Maharashtra,Chandrapur,Gadchiroli,Gadchiroli Accident News,

Bramhapuri Big Accident:  ब्रम्हपुरी वडसा रोडवर स्थित विद्या निकेतन कॉन्व्हेंट जवळ रात्रौ ३ वाजताच्या दरम्यान वेगवान कार ने झाडाला धडक  दिली . या वडसा येथील २ युवक जागीच ठार झाले असून ३ युवक गंभीर जखमी असून दवाखान्यात उपचार घेत आहेत.

मृतकांची नावे:

  1. सन्नी संजय वाधवानी वय:- २४ 
  2. शुभम कापगते वय:- २८

वरील दोन्ही तरुण वडसा येथील रहिवाशी आहेत. 

जखमींची नावे:

  1. सुमित मोटवानी वय:- २७
  2. सत्य आहूजा वय :- २७
  3. जोशी वय :- २७आ
सविस्तर बातमी लेखन आपणास लवकरच मिळेल.( सर्व वाचकांनी ट्विटरला जॉईन करा. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.