Hyderabad Gang Rape Case: हैदराबाद पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर मर्सिडिजमध्ये सामूहिक बलात्कार,आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश | Be Media

Hyderabad,Hyderabad Gang Rape Case,Hyderabad Rape Case,Hyderabad Rape,Hyderabad Crime,Rape,Rape News,

Hyderabad,Hyderabad Gang Rape Case,Hyderabad Rape Case,Hyderabad Rape,Hyderabad Crime,Rape,Rape News,

आरोपी तरूण हे अल्पवयीन आहेत. एका आमदाराचा मुलगाही यामध्ये सहभागी असल्याचे मानले जात आहे. या सामुहिक बलात्कारात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Hyderabad Gang Rape Case: एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरुचं आहे. 

हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकणातील आरोपी तरूण हे अल्पवयीन आहेत. एका आमदाराचा मुलगाही यामध्ये सहभागी असल्याचे मानले जात आहे. या सामुहिक बलात्कारात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.