चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे एका ३६ वर्षीय युवकाने दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार - Batmi Express
चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे एका ३६ वर्षीय युवकाने दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.