गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 570 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 07 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37518 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36707 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 01, तर कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा
तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.