Corona Update Maharastra: राज्यात कोरोनाचे नवे 711 रुग्ण आढळले आहे तर मुंबईत 506 कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोमुळे एकाच मृत्यू सुद्धा झालं आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. पुन्हा अशाच प्रकारे कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली तर चौथी लाट नक्कीच येऊ शकेल.
कोरोना टास्क फोर्सच्या गाईडलाईन्स:
- कोविड चाचण्या वाढवा - टेस्टिंग लॅब सुस्सज ठेवा
- १२ ते १८ वयोगटातील व्यापक लसीकरण मोहीम राबवा
- बुस्टर डोस सक्तीचा करावा
- जम्बो हॉस्पिटल तयार ठेवा पुरेसा स्टाफ नियुक्त करा
- वार्ड स्तरावर पुन्हा कोरोना वॉर रम उभारा
- वॉर्डनिहाय कोरोना रुग्णाचा दैनंदिन आढावा घ्या
- मालाडचं जम्बो कोव्हीड सेंटर हॉस्पिटल तयार ठेवा