- जर आपण लिंक क्लीक केलं तर आपलं मोबाईल हॅक होण्याची शक्यता.
- बँक अकॉउंट ची राशी सुद्धा पूर्णपणे निकामी होऊ शकतो.
- अशा प्रकारचे संदेश न उघडता डिलीट करून घ्यावे.
- अशा प्रकारचे संदेश इतरांना सुद्धा पाठवू नका.
TATA IPL Offers Free 599 Recharge Fake: काल पासून IPL मध्ये गुजरात टीम जिंकल्या बद्दल 599 चा रिचार्ज फ्री अशा प्रकारचा मेसेज व्हाटसअँप ग्रुप आणि अन्य सोसिअल मीडिया वर अतिशय तीव्र गतीने वायरल होत आहे. त्यात Tata IPL मार्फत व्हायरल होत असलेला रिचार्ज संबंधीचा मेसेज हा बनावट असल्याची माहिती समोर आली आहे.
जर आपण ती लिंक ओपन केलं कि आपलं बँक खाते हॅक किंवा राशी निकामी होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असा सल्ला सायबर क्राईम एक्सपर्ट कडुन सांगण्यात येत आहे.
कृपया आपण अशा प्रकारच्या संदेशांच्या कुठलीही लिंक वर क्लिक करू नयेत. त्यामुळे आपलं मोबाइल हॅक होण्याचा किंवा प्रसंगी आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. असे संदेश आपल्याला आल्यास उघडून न पाहत थेट आपल्या कडून डिलीट करावेत. दक्ष राहावे, नुकसान टाळावे. व अन्य व्यक्तींना किंवा व्हाटसअँप ग्रुप आणि अन्य सोसिअल मीडिया वर शेअर करु नये.
सोशल मीडिया मार्फत व्हायरल होत असलेला मजकूर.....
Tata IPL ऑफर Gujarat Titans को फाइनल जितने की ख़ुशी में टाटा दे रहा है सभी भारतीय यूजर को 599 का 3 महीने वाला रिचार्ज फ्री में देने का वादा किया है तो अभी निचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे। https://mahacashback.online
बातमी एक्सप्रेस सर्व वाचकांना आग्रह करते कि, वाचकांनी कुठलीही अशा प्रकराची लिंक असो त्यावर आपण क्लिक करू नये.
- जर आपण लिंक क्लीक केलं तर आपलं मोबाईल हॅक होण्याची शक्यता.
- बँक अकॉउंट ची राशी सुद्धा पूर्णपणे निकामी होऊ शकतो.
- अशा प्रकारचे संदेश न उघडता डिलीट करून घ्यावे.
- अशा प्रकारचे संदेश इतरांना सुद्धा पाठवू नका.