चंद्रपूर #Exclusive: धक्कादायक..! आदी दोरीनं हातपाय बांधले अन् दगड पाठीवर बांधून विहीरीत दिलं फेकून - Be Media

Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur Crime Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live,Chandrapur Crime News,Ma

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Crime Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Maharashtra,Chandrapur Crime News,



चंद्रपूर
:- पैश्याचा व्यवहारातून एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या तरूणाचे हातपाय दोरीने बांधले अन् पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकून दिले. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. 

ही घटना जिल्ह्यातील मोरवा येथे घडली. संदीप गिवे असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील मृतदेह बाहेर काढल्याची माहीती आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.