Breaking चंद्रपुर: बिबट्याच्या हल्यात 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी - Batmi Express

Be
0

 Chandrapur News,Chandrapur,Leopard Attack,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Leopard Attack,Maharashtra,


चंद्रपुर: जिल्ह्यात दि. 10 मे रात्रौ ८:३० वाजताच्या सुमारास  दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा (वय 3 ) हि बाहेर अंगणात खेळत असताना  अचानक बिबट्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली.

आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिला सोडून दिले. त्या जखमी आरक्षा ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->