तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: युवतीने तलावात उडी घेऊन संपवली जीवनयात्रा | Be Network

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,

गडचिरोली
: युवतीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गोगाव येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव समृद्धी भीमराव उंदीरवाडे (१७) असे आहे. 
समृद्धी ही मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (missing) होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. २३ एप्रिल रोजी तिचा मृतदेह गावाच्या जवळील असलेल्या तलावात तरंगताना आढळून आला. गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते हे अद्याप कळू शकले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.