Breaking! दुचाकीच्या अपघातात वडील ठार तर मुलगा गंभिर जखमी | Be Network

Gadchiroli,Chamorshi,Chamorshi News,Accident,Accident News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Accident News,Gadchiroli Live News,Gadchiroli News,

Gadchiroli News,Chamorshi,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Accident,Accident News,Gadchiroli Accident News,Chamorshi News,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
:- चामोर्शी  तालुक्यातील येनापुर रोडवरील आड्याळ गावाजवळील वळणावर दुचाकीचा भीषणअपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात वडीलाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार MH 34 BY 0285 दुचाकीने नंदनवर्धन कडून चामोर्शी कडे येत असताना येणापूर पासून 2 किलोमीटर अंतरावरील आड्याळ गावाजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून या अपघातात नंदनवर्धन ता गोंडपीपरी येथील वडील मृतक सखाराम बावणे ( वय 70 ) आणि मुलगा लक्ष्मण सखाराम बावणे (वय 40 ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. अधिक तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.