Coronavirus Live Maharashtra: राज्यात दिवसभरात 'एवढ्या' कोरोना रुग्णांची नोंद - Be Maharashtra

Coronavirus Live Maharashtra,Maharashtra,Maharashtra Today,Covid-19,Coronavirus Live,coronavirus,Maharashtra Coronavirus
Coronavirus Live Maharashtra,Maharashtra,Maharashtra Today,Covid-19,Coronavirus Live,coronavirus,Maharashtra Coronavirus
Coronavirus Live Maharashtra: राज्यात दिवसभरात 'एवढ्या' कोरोना रुग्णांची नोंद -

Coronavirus Live Maharashtra: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र असून आज देखील सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांखाली नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या ८०३ सक्रिय रुग्ण आहे. आज राज्यात १३२ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात १३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

राज्यात आज सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.८७ टक्के झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत ७७,२६, ४६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. 

राज्यात आजपर्यंत ७,९६,६६,२४५ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.