चंद्रपूर: वीज पडून 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू - Be Network

Chandrapur,Rajura,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,Chandrapur Live,Maharashtra,

Chandrapur,Rajura,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,Chandrapur Live,Maharashtra,

राजुरा
:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे वीज पडून 20 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी राजुरा तालुक्यातील सोंडो गावातील शेतशिवारात घडली. संध्याकाळी अचानक वीज गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

त्या पावसात शेत शिवारातील एका झाडा जवळ उभ्या असलेल्या 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या बकऱ्या वासुदेव जितापेनवार यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी पोहचले. 20 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.